शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरेगाव-भीमा हिंसाचार

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Read more

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

वाशिम : भीमा कोरेगाव घटनेचे वाशिम जिल्ह्यात पडसाद;  शांततामय मार्गाने मोर्चा, जिल्हा प्रशासनाला निवेदन

मुंबई : रास्ता रोको, रेल रोको, दगडफेकीमुळे मुंबईला लागला 'ब्रेक'

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेचे मुंबईत पडसाद

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद - जाणून घ्या मुंबईत कुठे, काय परिस्थिती

सातारा : कऱ्हाडात कोरेगावच्या घटनेचे पडसाद, वाहने, दुकानांची तोडफोड, जमाव आक्रमक, तुफान दगडफेक;

कोल्हापूर : भीमा कोरेगाव प्रकरणाचा कोल्हापूर जिल्ह्यातही पडसाद, टायरी जाळून रास्ता रोको आंदोलन, पोलिसांची गाडी रोखली

महाराष्ट्र : भीमा कोरेगाव प्रकरण : मास्टर माईंड शोधून काढा - संभाजी ब्रिगेड 

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरण : हार्बर रेल्वेमार्गावर रेल रोको, प्रवाशांचे हाल

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरण : सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी माहिती पडताळून घ्या - मुंबई पोलीस

छत्रपती संभाजीनगर : भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मराठवाडाभर; औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू