शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : VidhanSabha Election 2024: रत्नागिरी जिल्ह्यात ऐन दिवाळीत राजकीय शिमगा रंगणार

राजकारण : मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्...; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले

महाराष्ट्र : मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा

महाराष्ट्र : “लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कोल्हापूर : Kolhapur - मित्रपक्षाने फसवल्याने शिवसेनेचा २०१९ला पराभव : भास्कर जाधव 

रत्नागिरी : ..'त्यामुळे' माझ्याच सांगण्यावरुन विक्रांत अजित पवारांना भेटला, भास्कर जाधवांची स्पष्टोक्ती 

महाराष्ट्र : चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

महाराष्ट्र : शिवरायांचा पुतळा ठेवलेला बुरूजावरील दगड धक्का लावला तरी हलतोय; भास्कर जाधवांची राणे, शिंदेंवर खरमरीत टीका 

नांदेड : कदम-चव्हाणांनी कुस्ती लढवावी, मी पंच होण्यास तयार; भास्करराव जाधवांचा टोला