शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा

नागपूर : शंभर वर्षात नेतृत्व उभे करू शकले नाही हा संघाचा पराभव

रत्नागिरी : पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

रत्नागिरी : ..अन् भर सभेत आमदार भास्कर जाधवांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय..

मुंबई : ...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

रत्नागिरी : ..तर तहसीलदारांचे निलंबन, आमदार भास्कर जाधवांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे उत्तर

महाराष्ट्र : “६७ आमदार असून आपने दिल्लीत भाजपाला ३ सदस्यांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले, आता आम्हाला...”

मुंबई : भास्कर जाधव, राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; उद्धव ठाकरेंचे नाव घेण्यावरून तणातणी

महाराष्ट्र : तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं?