शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या नेत्यांनी उचललाय : भास्कर जाधव

महाराष्ट्र : भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते

महाराष्ट्र : सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

मुंबई : नाईक प्रकरण फडणवीस यांनी दाबले

राजकारण : Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना आमदार भास्कर जाधव संतापले; विरोधकांवर गंभीर आरोप लावले

रत्नागिरी : कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा : भास्कर जाधव

रत्नागिरी : शृृंगारतळी बाजारपेठ रस्त्याची उंची कमी होणार

रत्नागिरी : फडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान  : भास्कर जाधव यांची टीका

राजकारण : पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय झाले? पोलिसही हप्ते घेतात; भास्कर जाधवांचे वादग्रस्त वक्तव्य़

रत्नागिरी : मी तुमच्यावर, तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही : सुनील तटकरे