शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

मुंबई : 'राज ठाकरेंचं भाषण वैचारिक पद्धतीचं होतं'; शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्यानं केलं कौतुक

मुंबई : राणा दाम्पत्यानी हनुमान चालीसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर वाचावी- भास्कर जाधव

महाराष्ट्र : ...नाही तर सक्तीच्या रजेवरच पाठवतो; आदेश न ऐकणाऱ्या आयुक्तांवर अजित पवार नाराज

रत्नागिरी : Shigmotsav: पालखी खांद्यावर घेवून नाचले आमदार भास्करराव, देहभान विसरून झाले तल्लीन....पाहा Video

मुंबई : अजिबात चालणार नाही.. भास्कर जाधवांनी भाजप आमदाराला दिला सज्जड दम

रत्नागिरी : राज्यात भाजपचा उन्माद, आमदार भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र

मुंबई : भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले...

रत्नागिरी : Nitin Gadkari: गडकरींचा शब्द मुंबई - गाेवा महामार्गाबाबतच का खाली पडताे; भास्कर जाधवांचा सवाल

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

महाराष्ट्र : आमदारांना अधिकार काय? भास्कर जाधव असं का म्हणाले? Bhaskar Jadhav on Amdar Rights | Vidhan Sabha