शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav : शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेता अन् कार्यक्रम भाजपाचा राबवता; सत्तेसाठी माशासारखे तडफडत होते

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav angry on Nitesh Rane in Vidhan Sabha | राणे - जाधवांची विधानसभेत हमरी तुमरी

महाराष्ट्र : मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

महाराष्ट्र : मी मंत्र्यांशीच बोलतो'; भाषण करताना भास्कर जाधवांना नितेश राणेंनी टोकलं, मग..

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav : किरीट सोमय्यांचा स्टॉक संपलाय म्हणून नव्या माणसाला आणलंय; भास्कर जाधवांची भाजपावर टीका

मुंबई : विधानसभेत भास्कर जाधव संतापले, अजित पवारांनी सावरले; सभागृहात नेमकं काय घडले?

रत्नागिरी : उद्धव ठाकरेंना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न, भास्कर जाधव म्हणाले आता..

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी आहेत”; टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav : रामदास कदमांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार, भास्कर जाधवांचा इशारा

रत्नागिरी : विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात