शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे वारसदार सिद्ध करण्यासाठी लढणार”; भास्कर जाधवांचा निर्धार

महाराष्ट्र : भास्कर जाधव भाजपच्या संपर्कात? ठाकरे गटातील नाराजीच्या चर्चांवर बावनकुळेंचा मोठा खुलासा 

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तोतया वारसदारांच्या हातात; नाराजीच्या वृत्तांनंतर भास्कर जाधव कडाडले

महाराष्ट्र : ...मग अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करतील; संजय राऊतांचा भास्कर जाधवांवरही खुलासा

महाराष्ट्र : “ठाकरे गटाचे दुर्दैव, भास्कर जाधवांचे आम्ही स्वागतच करू”; शिंदेसेनेतील नेत्याची खुली ऑफर

महाराष्ट्र : माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही; नाराजी व्यक्त करताना जाधव म्हणाले, बाळासाहेब असताना...

महाराष्ट्र : “शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली, आमचा पक्ष आदेशावर चालतो, पण...”: भास्कर जाधव

महाराष्ट्र : राजन साळवींचा भाजपात का प्रवेश झाला नाही? भास्कर जाधवांनी व्यक्त केला शिंदेंचा वेगळाच प्लॅन

महाराष्ट्र : “भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले तर आवडेल”; शिंदे गटाची खुली ऑफर

महाराष्ट्र : आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झालीय’’, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं विधान चर्चेत