शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

हिंगोली : शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav : शहाजीबापू पाटलांना उगाच मोठं करुन ठेवलंय; शिवसेनेचा विश्वासघात केला, 2 वर्षांनी घरी बसणार

रत्नागिरी : शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा

महाराष्ट्र : ठाकरेंची मोठी खेळी, त्यामागचं कारणही सर्वांसमोर सांगितलं | Uddhav Thackeray on Bhaskar Jadhav

महाराष्ट्र : ..तर त्याचा परिणाम देशाच्या लोकशाहीवर जास्त होईल; भास्कर जाधवांचा प्रहार

रत्नागिरी : मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान

महाराष्ट्र : Bhaskar Jadhav : शिवसेना अंगार आहे, आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला तर राजकीय कारकीर्द जळून भस्मसात होईल

मुंबई : भाजपाने त्या सर्वांची काय अवस्था केलीय तुम्ही बघताय; भास्कर जाधवांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई : Maharashtra Political Crisis: निष्ठेचे सोने झाले! शिवसेनेत मेगा बदल; उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांवर सोपवली मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : आता शाळेतली मुलं, सर्वसामान्यही ५० खोके एकदम ओके म्हणायला लागलीयेत - भास्कर जाधव