शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Gajanan Kale : पोटातलं ओठावर आलंच, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना; 'तो' Video शेअर करत मनसेचा टोला

मुंबई : सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान, भास्कर जाधव संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांवर भडकले, भरसभेत सुनावले...

महाराष्ट्र : विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्याची मागणी आधी भाजपची; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

पुणे : नारायण राणेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका; आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

नवी मुंबई : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर सरकारकडून आकसाने कारवाई

पुणे : गंभीर कलम लावून, गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न; भास्कर जाधव यांचा आरोप

पुणे : नारायण राणेंवर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाचा दिलासा

सिंधुदूर्ग : भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : माझ्या कारकिर्दीची चिंता भाजपने करु नये: भास्कर जाधव

रत्नागिरी : भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर