शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

पुणे : गंभीर कलम लावून, गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न; भास्कर जाधव यांचा आरोप

पुणे : नारायण राणेंवर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाचा दिलासा

सिंधुदूर्ग : भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

सिंधुदूर्ग : माझ्या कारकिर्दीची चिंता भाजपने करु नये: भास्कर जाधव

रत्नागिरी : भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर

रत्नागिरी : दिवाळीत गुहागर तालुक्यात होणार राजकीय धमाका, भास्कर जाधवांना धक्का बसणार?

पुणे : नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईत भास्कर जाधवांविरुद्ध बॅनरबाजी, शोधून आणणाऱ्याला ११ रू बक्षीस

रत्नागिरी : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केला तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल”