शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! पालकमंत्री उदय सामंतांची कोपरखळी

राजकारण : खुर्चीचा खेळ, भास्कर जाधव बाहेर आले, अन् काय घडलं?

महाराष्ट्र : बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती..

रत्नागिरी : शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

राजकारण : कोणत्या मुद्यावरुन धनंजय मुंडे आणि भास्कर जाधव भिडले?

राजकारण : भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4

राजकारण : भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4

महाराष्ट्र : एकाच घरातील सात जण सरणावर होते, समृद्धीवरच्या मृतांना मदत पण...; भास्कर जाधवांची एकनाथ शिंदेंवर टीका

महाराष्ट्र : 'आता सभागृहात येण्याची इच्छा नाही'; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाया पडणारे भास्कर जाधव आले

रत्नागिरी : मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप