शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : मला मारूनच वाद संपवायचा आहे का, आमदार भास्कर जाधव यांचा राणेंना थेट सवाल

रत्नागिरी : भास्कर जाधव यांचा बाजार उठवणार, नीलेश राणेंचे भर सभेत टीकास्त्र

महाराष्ट्र : चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा; विजय वडेट्टीवारांचा आरोप

रत्नागिरी : मोठी बातमी! निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राडा

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव यांना ठार मारण्याच्या धमकी, समर्थक आक्रमक

महाराष्ट्र : “मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार आहेत हे भासवायचेय”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

रत्नागिरी : काँग्रेसवरील टीकेचा पश्चात्ताप; भाजपा म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा- आमदार भास्कर जाधव बरसले!

महाराष्ट्र : 'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

नागपूर : मोबाईल जॅमर... भास्कर जाधवांचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंची मागणी

महाराष्ट्र : ३२ वर्षाच्या पोरानं तुमची झोप उडवलीय; भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांना हाणले टोले