शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते भास्कर जाधव यांचे निवृत्तीचे संकेत, कार्यकर्ते संभ्रमात

महाराष्ट्र : “भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

मुंबई : Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

रत्नागिरी : “८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान

महाराष्ट्र : राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा

नागपूर : शंभर वर्षात नेतृत्व उभे करू शकले नाही हा संघाचा पराभव

रत्नागिरी : पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

रत्नागिरी : ..अन् भर सभेत आमदार भास्कर जाधवांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय..

मुंबई : ...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन