शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारती पवार

 भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.  भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Read more

नाशिक : नाशिकच्या ड्रायपोर्टसाठी होणार जमीन हस्तांतरण - डॉ. भारती पवार

पुणे : राज्याची आरोग्य सेवा होणार अधिक बळकट; केंद्राकडून राज्याला मिळाले २२७० काेटी

गोवा : जी- २० आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला गोव्यात प्रारंभ

राष्ट्रीय : कर्करुग्णांची संख्या दोन वर्षांत १५.७ लाखांपर्यंत; सरकारची राज्यसभेत माहिती

महाराष्ट्र : कावळा बसायला, फांदी तुटायला; भारती पवारांच्या दौऱ्यावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : महाराष्ट्रात आदिवासी विकासाचा निधी अखर्चित, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

महाराष्ट्र : Dr. Bharti Pawar Corona: आता केंद्रीय मंत्रिमंडळात कोरोनाचा शिरकाव; आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना लागण

महाराष्ट्र : Corona Vaccination: नऊ कोटी लसीकरणाचे कौतुकही करायला हवे; भारती पवारांचा राज्य सरकारला टोला

महाराष्ट्र : केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी गुन्हा; गर्दी जमवल्याचा ठपका

नाशिक : भारती पवार यांचे वणीत स्वागत