शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

नांदेड : 'नफरत छोडो, भारत जोडो', राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी टाकळी-नांदेड मार्गावर लोटला जनसागर

राष्ट्रीय : Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा उंबरठ्यावर, महाराष्ट्रात राहुल गांधी ३८४ किमी चालणार