शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

मुंबई : राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये; राहुल गांधी यांचा घणाघात

राष्ट्रीय : राजाचा आत्मा EVM मध्ये, EVMशिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत, राहुल गांधींचा सनसनाटी दावा 

महाराष्ट्र : तुम्ही आणि तुमची खुर्ची हाच तुमचा परिवार, बाकी आहे कुठे?, उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

महाराष्ट्र : महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’चा नारा दिला आता ‘छोडो भाजपा’ चा नारा देण्याची गरज’’, शरद पवार यांचं आवाहन

महाराष्ट्र : ED-CBI मागे लावून खंडणी वसुल केली जाते; इलेक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : '...तेव्हा हुकूमशाहचा अंत होतो, अब की बार भाजपा तडीपार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा हुंकार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : भाजपाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : कंपन्याचे प्रॉफिट 200 कोटी अन् देणगी 1300 कोटी; प्रकाश आंबेडकरांचे केंद्रावर टीकास्त्र

राष्ट्रीय : काँग्रेस नेते राहुल गांधी शिवाजी पार्कवर दाखल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी केलं अभिवादन