शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : आमचं पेमेंट तर करा...; राहुल गांधींच्या भारत जोड़ो न्याय यात्रेतील वाहनांचे मिळाले नाहीत पैसे

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही; आदित्य ठाकरे कडाडले

संपादकीय : अग्रलेख: सारे ‘जाेडले’ तरच! भाजपला आव्हान देण्यासाठी विराेधक एकवटणे आवश्यक!

महाराष्ट्र : ‘बानवकुळे हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा’, नाना पटोलेंचा टोला 

राष्ट्रीय : “राहुल गांधींना शक्ती अन् भक्ती काय आहे, हेच माहिती नाही”; माजी काँग्रेस नेत्याची टीका

महाराष्ट्र : सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : इंडिया आघाडीच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेत घडले एकजुटीचे दर्शन

मुंबई : मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद

मुंबई : “मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?”; BJPची टीका

मुंबई : राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये; राहुल गांधी यांचा घणाघात