शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Video: राहुल गांधींचा 'यात्रा लूक' कायम; संसदेत येताच काँग्रेस नेत्यांनी दिल्या 'भारत जोडो'च्या घोषणा

संपादकीय : Bharat Jodo Yatra: तपस्या, साधना आणि विचारमंथनाची यात्रा

संपादकीय : आजचा अग्रलेख: अपेक्षा वाढविणारी यात्रा

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत ३५ मिनिटे भाषण, राहुल गांधी यांचा भाजप, संघावर हल्लाबोल

राष्ट्रीय : पीएम नरेंद्र मोदींनी १९९१ मध्ये लाल चौकात फडकावला होता झेंडा; राहुल गांधींना भाजपचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra:“भारत जोडो यात्रा आशेचा नवा किरण, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल”: प्रियंका गांधी

राष्ट्रीय : पिक्चर अभी बाकी है! राहुल गांधी पुन्हा 'भारत जोडो यात्रा' काढणार, दुसरा टप्पा सुरू करणार

राष्ट्रीय : Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: “भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: २ हजार किमी भूभागावर चीनचा कब्जा, सैनिक, लडाखमधील नागरिकांचे म्हणणे ऐका - राहुल गांधी

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान