शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार?

महाराष्ट्र : वाल्मीक हा मुंडेंचा राईट हँड, त्यांच्याविरोधातील पुरावा दिल्यास...; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

बीड : मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता बीडच्या न्यायालयात चालणार

बीड : वाल्मीक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटेला हवी होती बंदूक; केला होता परवान्यासाठी अर्ज

बीड : मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन

पुणे : स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे

पुणे : भामा आसखेड धरणालगतच्या अनधिकृत रिसॉर्टमध्ये वाल्मिक कराडने केला मुक्काम; आव्हाडांनी केला दावा

पुणे : कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन

बीड : न्यायाधीश, दोन संशयित फौजदारांची एकत्र धुळवड; एकत्रित रंगांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल

बीड : Santosh Deshmukh Case: सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची संशयित पोलीस अधिकाऱ्यांसोबतच धुळवड