शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

बीड : वडील गेले; आता संपूर्ण देशमुख कुटुंब संपल्यास यांचे डोळे उघडणार का? वैभवीचा उद्विग्न सवाल

बीड : जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

बीड : मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांसह ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

बीड : पोलिसांना चकवा: मोबाइल टॉवरभोवती बंदोबस्त; आंदोलनासाठी देशमुख चढले पाण्याच्या उंच टाकीवर

बीड : कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार

धाराशिव : मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

पुणे : ‘महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही’ शरद पवार नेमकं काय म्हणाले..

छत्रपती संभाजीनगर : सरपंच हत्येप्रकरणी राजकीय भूमिकेपेक्षा संवेदनशीलता महत्वाची; पंकजा मुंडेंचा धसांवर निशाणा

महाराष्ट्र : सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालं’’, स्वपक्षीय नेत्याविरोधात पंकजा मुंडे आक्रमक

बीड : खंडणी प्रकरणानंतर सरपंच देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला २ दिवसांची पोलीस कोठडी