शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

बीड : कृष्णा आंधळे इथे आहे, पैसे पाठवा घेऊन येतो; साडेचार तास वाट पाहायला लावून सुरेश धसांची फसवणूक

बीड : लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

जालना : मस्साजोग प्रकरणात सरकार छुपा अजेंडा चालवत आहे; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

पुणे : राजकीय बालिश टीकांवर लक्ष न देता निर्भीड अन् निस्पृहपणे खटला चालवणार - उज्वल निकम

महाराष्ट्र : बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती, सुप्रिया सुळे थेटच बोलल्या

महाराष्ट्र : “परीक्षा आहेच, त्याहीपेक्षा बाबांना न्याय मिळवून देणे जास्त महत्त्वाचे वाटते”: वैभवी देशमुख

बीड : न्यायासाठी मस्साजोग ग्रामस्थांचा एल्गार; वैभवी, धनंजय देशमुख यांचा आरोग्य तपासणीस विरोध

बीड : न्याय मिळत नसल्याने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मंगळवारपासून करणार अन्नत्याग आंदोलन

बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण; काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा

महाराष्ट्र : “देशमुख प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही”; सुरेश धसांची मोठी घोषणा