शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : Beed: ज्ञानराधा घोटाळ्यात अर्चना कुटेस केजमध्ये पोलीस कोठडी, लाखोंची बीएमडब्ल्यू जप्त

बीड : Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ

बीड : 'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?

बीड : भीषण अपघातात परळीतील व्यापाऱ्यासह चालक ठार; कारचा चक्काचूर, केज तालुक्यातील घटना

बीड : बीडमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या मारहाणीत अवघड जागी मार, दिव्यांग पतीचा जीव गेला

बीड : बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

क्राइम : Beed Crime: आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक

बीड : Beed: परळी-पांगरी रस्त्यावर टिपरची बुलेटला धडक, जळगव्हाण सरपंचासह नातीचा दुर्दैवी अंत

बीड : १० दिवसांत दुसरा गुन्हा! परळीत १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

बीड : बीड कारागृह अधीक्षकांचा नवा कारनामा! गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून गाडी धुणे, वैयक्तिक कामे