शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

महाराष्ट्र : संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार...; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!

बीड : Beed Crime: मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा..., हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

बीड : Beed: मस्साजोग शिवारातून 30 लाखांचा गुटखा जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड : बीड हादरले! वाढदिवस साजरा करताना वाद, रागात तरुणाच्या छातीत चाकू खुपसला

बीड : Beed Crime: लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्याला मारहाण; व्हिडीओ बनवला, तोंडावर लघुशंका केली

बीड : Beed Crime: अंगावर १०० गुन्हे घेऊन फिरणारा अट्टल गुन्हेगार 'लाल्या'च्या आवळल्या मुसक्या

बीड : Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण

बीड : Beed: घरकुलासाठी मागितली लाच, ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बीड : Beed Crime: धक्कादायक! मुलीचा बालविवाह लावला; नंतर जावयासोबतही अनैतिक संबंध

बीड : Beed: ज्ञानराधा घोटाळ्यात अर्चना कुटेस केजमध्ये पोलीस कोठडी, लाखोंची बीएमडब्ल्यू जप्त