शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : 'तुम्ही लय माजलात'; खोक्या भोसलेच्या घरावर सशस्त्र हल्ला; पत्नीसह तिघी गंभीर जखमी!

बीड : बीडच्या जेलरकडून कैद्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न? विशेष पथकाकडून पाच तास चौकशी

बीड : Beed Crime: परळीत गुरूकुलात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण, चालकाच्या वडिलांवरही हल्ला

बीड : विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ करत हॉल तिकीट नाकारले; संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद

बीड : बीडच्या कारागृहात धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव? कारागृह अधीक्षकांची सचिवांकडे कैद्यांची तक्रार

बीड : Beed: अपघाताने क्रूर धंदा उघड! महागड्या कारमधून १५ वासरांची कत्तलीसाठी तस्करी

बीड : दोन वर्षांनंतरही न्याय नाही! महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

बीड : सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

बीड : Beed Crime: पत्नीशी वाद, पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले, स्वतःही जीवन संपवले

बीड : Beed Crime: पत्नीला कारमध्ये प्रियकर API सोबत रंगेहाथ पकडले, मग पतीने भर रस्त्यात बदडले