शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : बीड हादरले; ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा

बीड : खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना...; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

बीड : Beed Crime: अमानुषतेची हद्द! निवृत्त फौजदाराला बेदम मारहाण; पाणी मागितले तर तोंडावर लघुशंका

बीड : Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

बीड : सायबर फसवणुकीत सुशिक्षितच जास्त बळी; अडीच वर्षात भामट्यांनी लुटले १० हजार कोटी

बीड : माजलगाव नगरपरिषदेचा 'लाचाधिकारी'; चंद्रकांत चव्हाण ६ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

बीड : ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये सहायक फौजदार बनला चोर

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडसोबत त्याचे साथीदारही म्हणाले, मालमत्ता जप्ती नको

बीड : Beed Crime: महादेव मुंडे खून प्रकरणात बाळा बांगर यांचा जबाब नोंदविला

बीड : माजलगावच्या माजी नगराध्यक्षांचा प्रताप; खोटी कागदपत्र तयार करून हडपला बहिणीचा प्लॉट