शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : अहिल्यानगरच्या बाप-लेकाची बीडमध्ये दिवसा बंद घरांची पाहणी, रात्री घरफोडी; मुलाला बेड्या

बीड : Beed: अभिलेखे कक्षाचे प्रमुख एसीबीच्या रडारवर; सफाई कामगाराकडे जबाबदारी कशी?

बीड : Beed: केज तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने आदेश! तत्कालीन नायब तहसीलदारावर गुन्हा

बीड : हृदयद्रावक! पत्नीला वाचवण्यासाठी पतीची विहिरीत उडी; मुलाच्या समोरच दोघांचाही बुडून अंत

बीड : २ लाखांत लग्न, सासरी येताच ३ तासांतच नवरी पळाली; नातेवाइकांनी बसस्टँडवर पकडली

बीड : बीड पालिकेत कहर, सफाई कामगाराचा अधिकाऱ्यासारखा रूबाब; लाच घेताना ACB कडून अटक

महाराष्ट्र : ‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा

बीड : 'दारू पिऊन का आला?' वडिलांच्या प्रश्नाने मुलाचा संताप, थेट केले कुऱ्हाडीने वार

छत्रपती संभाजीनगर : आई-वडिलांना भेटण्यासाठी जाणाऱ्या बहीण-भावावर काळाचा घात; अपघातात दोघांचाही मृत्यू

बीड : Beed:'सिनेस्टाईल' लूट! धावत्या ट्रॅव्हल्सवर दुचाकीवरील चोरटे चढले, बॅगांची चोरी; प्रवासी भयभीत