शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारामती

Baramati Lok Sabha Election 2024 Result : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे या मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत, तर अजित पवार यांनी आपल्या पत्नीला - सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “पुलोद सरकार स्थापन केले ते संस्कार, अजितदादा महायुतीसोबत गेले तर गद्दार?”: धनंजय मुंडे

महाराष्ट्र : Baramati Loksabha: अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...'

पुणे : मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

पुणे : पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र : बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा

पुणे : आईसाठी लेक उतरली निवडणुकीच्या रणधुमाळीत; बारामतीत रेवती सुळेंचा प्रथमच प्रचारफेरीत सहभाग

पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान

महाराष्ट्र : नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर

महाराष्ट्र : शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट; रोहित पवारांनाही दिलासा

महाराष्ट्र : तुतारी चिन्हावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली; निवडणूक आयोगाचं सुप्रिया सुळेंना उत्तर