शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केळी

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.

Read more

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.

लोकमत शेती : कमी उंचीची, दीड महिना लवकर येणारी, कावेरी वामन केळीची नवीन जात, काय आहेत वैशिष्ट्ये 

लोकमत शेती : यंदा अचानकपणे वाढलेल्या २८ हजार हेक्टर केळीच्या लागवड क्षेत्राची सॅटेलाइटद्वारे होणार पडताळणी?

लोकमत शेती : Farmer Success Story : हरुण शेख यांची प्रगत शेती चमकली; आष्टीची केळी थेट इराणमध्ये वाचा सविस्तर

लोकमत शेती : पीक विम्यात केळीचे क्षेत्र दुप्पट वाढल्याने लागवड क्षेत्रावर प्रश्नचिन्ह; कृषी आयुक्तालयाचे पथक करणार पडताळणी

लोकमत शेती : केळीचं फुलं ठरणार वरदान, कर्करोगाच्या उपचारावर नवीन संशोधन, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : Banana Market: केळी बाग कोलमडली; जाणून घ्या काय आहे कारण

लोकमत शेती : केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत; व्यापाऱ्यांच्या विनवण्या करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

लोकमत शेती : २० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जगातील पहिली जीएम केळीची जात विकसित; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

लोकमत शेती : शेतकऱ्यानं सहा एकरावरील उभ्या केळीवर रोटाव्हेटर फिरवला, लाखोंचं नुकसान 

लोकमत शेती : केळी व्यापाऱ्यांकडील दप्तरांची होणार तपासणी; यावल बाजार समितीकडून नोटिसा जाहीर