शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : संभाजीनगर चुकून टाइप झालं; CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ

राजकारण : “काँग्रेसनं ठणकावलं म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार?”; भाजपाचा सवाल

मुंबई : 'औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा विरोधच राहील'

मुंबई : CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्...

राजकारण : प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा हवा; काँग्रेसमध्ये सूूर

राजकारण : CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख; वादाला फोडणी!

महाराष्ट्र : वर्षभरात सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले; राम कदम यांची टीका

मुंबई : '...तर पक्षाला 'तो' चेहरा देण्याची गरज'; थोरातांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारींना सूचना

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरात राजीनामा द्यायला का तयार आहेत? Balasaheb Thorat Resign | Congress | Maharashtra News

संपादकीय : संपादकीय: थोरात आणि कमळा