शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : Narayan Rane : पुढचा नंबर अनिल परब की अनिल देशमुख?, बाळासाहेबांनी स्पष्टच सांगितलं

अकोला : काेणता झेंडा घेऊ हाती : पटाेले म्हणतात स्वबळावर, थाेरातांचा आघाडी धर्म

अकोला : भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी निवडणुका सोबत लढणार! - बाळासाहेब थोरात 

अकोला :   घरकुल बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करा;  महसूलमंत्र्यांचे निर्देश

नागपूर : भाजपच्या जनआशिर्वाद यात्रांनी काही फरक पडणार नाही

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवरही ट्विटरकडून कारवाईचा बडगा, बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट ट्विटरकडून लॉक

मुंबई : Raj Thackeray: ...म्हणून राज ठाकरे भविष्यात भाजपासोबत जातील असं वाटत नाही

महाराष्ट्र : राज्यात आता नव्या स्वरुपात सातबारा - बाळासाहेब थोरात

पुणे : थोडीशी ढील दिली की लोकं गैरफायदा घेतात, दुकानांच्या वेळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

पुणे : डिजिटल युगात सहज सेवा उपलब्धतेसाठी महसूल विभाग कटिबद्ध; बाळासाहेब थोरात यांचे मत