शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    बाळासाहेब ठाकरे

    हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

    Read more

    मुंबई : बाळासाहेबांच्या नावे भव्य कन्व्हेंशन सेंटर

    फिल्मी : सिद्दिकीचा 'ठाकरे' रिलीज होणार 'या' दिवशी

    मुंबई : ... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला

    मुंबई : 'ते' शिवसेना भवन १४ लाखांचं, 'हे' १ कोटीचं... एकदम 'सेम टू सेम'!

    मुंबई : ना बाळासाहेबांची शिवसेना राहिली, ना महाजनांची भाजपा... कशी-कोण टिकवणार युती?

    नवी मुंबई : शिल्पकार कांबळे यांनी साकारले बाळासाहेब ठाकरेंचे शिल्प

    पुणे : पुण्यातील या चौकाला आहे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद

    महाराष्ट्र : ठाकरे इच्छापत्र वाद : पिता-पुत्राच्या संबंधांचे दाखले पत्रकार देणार का? उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरेंना सुनावले

    नाशिक : शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

    मुंबई : #Videos : जयंती विशेष : नारायण राणेंपासून शरद पवारांपर्यंत बाळासाहेब ठाकरे आपल्या शैलीत घ्यायचे सर्वांचा समाचार