शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकाला जागा देण्याचा निर्णय कायदेशीर

राष्ट्रीय : शिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारणाच्या पलीकडचं- पंतप्रधान मोदी

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे पंतप्रधान मोदी करणार भूमिपूजन? 24 फेब्रुवारीचा मुहुर्त

मुंबई : मराठी माणसाच्या मुंबईत वाढलाय हिंदी टक्का; निवडणुकीत ठरणार हुकमी एक्का

मुंबई : विविध विषयांवर ठाकरे-दर्डा यांची चर्चा

संपादकीय : बाळासाहेबांचे खास, कामगारांचा श्वास अन् देशाचा विश्वास... स्टॉलवर्ट जॉर्ज

मुंबई : इंदिरा गांधींविरोधात बाळासाहेबांनी काढलेलं 'ते' कार्टूनही व्हायरल

नवी मुंबई : Thackeray movie : 'ठाकरे' सिनेमाचे पोस्टर न लावल्याने आयनॉक्समध्ये शिवसैनिकांचा गोंधळ

नवी मुंबई : 'ठाकरे' सिनेमाचे पोस्टर न लावल्याने आयनॉक्समध्ये शिवसैनिकांचा गोंधळ

मुंबई : '...त्यापेक्षा 100 कोटी मला द्या'; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला 'शोभा डें'चा विरोध