शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

फिल्मी : महानायक अमिताभ बच्चनने जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

मुंबई : बिग बींनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी!

महाराष्ट्र : 'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली

महाराष्ट्र : Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'!

महाराष्ट्र : राजकारणाचे किस्से Episode 1 | १९६७ पासून आजपर्यंत... कशी होती शिवसेनेची भन्नाट प्रचारशैली ...

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंपेक्षा राज यांना माध्यमांवर जास्त टीआरपी ?

राजकारण : ...म्हणून राज ठाकरेंनी केला नाही पहिल्या टप्प्यात प्रचार?

लातुर : बाळासाहेबांचं नागरिकत्त्व रद्द करणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं - नरेंद्र मोदींचा हल्ला

महाराष्ट्र : बाळासाहेबांनीही घेतली होती 'अशीच' भूमिका; राज ठाकरेंचा मोदीविरोध पटवण्यासाठी मनसेची शक्कल