शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : “वीर सावरकर, बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हरकत नाही, राज्याने ठराव पाठवावा”: संजय राऊत

पुणे : जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण

फिल्मी : बाळासाहेबांचा नातू करणार बॉलिवूड डेब्यू, अनुराग कश्यपच्या सिनेमातून येणार घेणार एन्ट्री

मुंबई : साहेबांसोबत कायम राहिलो म्हणून..., बाळासाहेबांसोबत सावलीसारखं राहिलेल्या थापानं सांगितला 'तो' किस्सा!

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे -उद्धव सेनेची विनंती

फिल्मी : फक्त ‘साहेब’ म्हटलं की डोळ्यासमोर...,  बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुशांत शेलारची भावनिक पोस्ट

महाराष्ट्र : ...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत; नारायण राणे झाले भावूक,  बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले, भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी…

महाराष्ट्र : आज मेळाव्यांचा दिवस, बाळासाहेबांच्या ९९व्या जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचे शक्तिप्रदर्शन