शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : Video: युतीमुळे शिवसेनेत पडले दोन गट?; बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक झाले नाराज

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: पितृपक्षाची अडचण तर नाही ना?; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

नाशिक : पदार्पणातील यशानंतर मनसेला घरघर!

महाराष्ट्र : सेनेची दुटप्पी भूमिका: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 450 झाडांची कत्तल ?

मुंबई : उर्मिला मातोंडकरांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला, अन्...

ठाणे : Video : ...म्हणून मी करतोय शिवसेनेत प्रवेश; प्रदीप शर्मांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

संपादकीय : छगन भुजबळांनी का सोडली होती शिवसेना?, झाला होता भन्नाट ड्रामा!

मुंबई : 'या' नेत्यामध्ये तरूण बाळासाहेब दिसतात; संजय राऊतांनी केलं भरभरून कौतुक 

नाशिक : स्थानिक शिवसैनिकांच्या भुजबळ विरोधामागे काय असावे?

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मिळणार वाढीव भूखंड; न्यायालयीन वाद निकाली