शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: 'महापालिकेत इतकी वर्षे सत्ता असताना मुंबईची काय अवस्था केली ती पाहावं'  

मुंबई : 'जय भवानी' फक्त घोषणेपुरती?; बाळासाहेबांच्या 'त्या' स्वप्नाशीही शिवसेनेनं केली 'तडजोड'!

पुणे : पवारांच्या वारसदाराचं बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल; अजितदादांचा मुलगा वेगळ्या वाटेनं जाणार!

महाराष्ट्र : १०० टक्के राजकारणाचं सूत्र मांडणाऱ्या शिवसेनेला आदित्य कुठं घेऊन जाणार?

राजकारण : जाणून घ्या, ठाकरे, पवार यांच्यासह 'या' 11 घराण्यांच्या हाती महाराष्ट्राचं राजकारण!

संपादकीय : शिवसेनेतील मोठी कोंडी फुटली; उद्धव ठाकरेंना जे नाही जमलं, ते आदित्यने 'करून दाखवलं'!

महाराष्ट्र : Video: युतीमुळे शिवसेनेत पडले दोन गट?; बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक झाले नाराज

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: पितृपक्षाची अडचण तर नाही ना?; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

नाशिक : पदार्पणातील यशानंतर मनसेला घरघर!

महाराष्ट्र : सेनेची दुटप्पी भूमिका: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 450 झाडांची कत्तल ?