शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : पुण्यतिथी विशेष : गाव-खेड्यातील पोरांना आमदार मंत्री बनवणारे 'अजरामर बाळासाहेब' 

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेना साधणार शक्तिप्रदर्शनाची संधी

मुंबई : Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: तुम्ही भले वचन दिलं असेल, पवार, सोनियांनी नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला 

मुंबई : Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : ...तेव्हा संजय राऊतांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्र्यांनी ठोकला होता सिक्सर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला'

मुंबई : Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election 2019 : बाळासाहेबांची अटक अन् अजित दादांचं स्टेटमेंट, शरद पवार म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 :'तो' माझा नाईलाज होता, बाळासाहेबांच्या अटकेवरील प्रश्नावर भुजबळ उत्तरले