शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

राजकारण : पुण्यतिथी विशेष: दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे २० फोटो जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत; पाहा फोटो

मुंबई : 'मी पुन्हा येईन'... देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

मुंबई : राष्ट्रवादीचं अचूक 'टायमिंग', बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणार

महाराष्ट्र : अन् भर सभेत 'बाळासाहेब' म्हणाले होते, शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदाराला...

मुंबई : शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई : Video : देवेंद्र फडणवीसांना जशास तसं उत्तर, शिवसेनेचीही बाळासाहेबांना व्हिडीओतूनच आदरांजली

मुंबई : Video : बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली 'ती' आठवण

मुंबई : 'मी तुमच्या ह्रदयात आहे'... दसरा मेळाव्यातील 'त्या' भाषणाने शिवसैनिक गहिवरला

मुंबई : मी कॉलेजसाठी मुंबईला होतो... रोहित पवारांकडून बाळासाहेबांना आठवणींचं 'अभिवादन'

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली