शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : ...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले

महाराष्ट्र : राजकीय नेत्यांच्या भाषणाबद्दल काय म्हणायचे इंदुरीकर महाराज?; 'या' नेत्याचं भाषण नाद खुळा!  

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देणार औरंगाबादकरांना सरप्राईज; चंद्रकांत खैरेंचा दावा 

सोशल वायरल : सर्वसामान्यांची भूक मिटवणाऱ्या 'वडापाव'चा शोध कुणी लावला?; बाळासाहेबांनी दिली प्रेरणा

मुंबई : 'आमचं उष्ट कोणी खाऊ नये'; गुलाबराव पाटलांचा मनसेवर निशाणा

मुंबई : ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये; मनसेचं शिवसेनेवर टीकास्त्र 

ठाणे : अवघ्या तीन दिवसांत जमा झाली १५० चित्रे; बाळासाहेब ठाकरे कलादालनासाठी उत्साह

ठाणे : ‘आपला दवाखाना’चे आज लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही होणार खुले

नागपूर : बाळासाहेब ठाकरेंसह चौघांना भारतरत्न द्या : प्रवीण तोगडिया