शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : तौक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंजी अर्थिक मदत जाहीर केल्याचं म्हणत सरकारवर मच्छिमारांची तीव्र नाराजी

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीवर ओढावला होता धडकी भरवणारा प्रसंग,निर्मात्याने 3 महिने केले होते कैद, बाळासाहेबांच्या मदतीने झाली होती सुटका

महाराष्ट्र : बाळासाहेब आणि प्रमोदजी यांचे अतूट नाते होते। Balasaheb Thackeray | Atul Kulkarni

राजकारण : 'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

राजकारण : घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?

मुंबई : बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उगडणार राष्ट्रीय स्मारक!

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक नेमकं कसं असेल?; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अन् ४०० कोटींचा खर्च! जाणून घ्या....

महाराष्ट्र : LIVE - बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | Uddhav Thackeray | Shivsena

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे स्मारक भुमिपूजन, आमंत्रणावरुन वाद | Bhoomi-Poojan of Balasaheb Thackeray Memorial

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाइन पाहणार, आम्हालाही आमंत्रण नाही: अनिल परब