शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : आज बाळासाहेब जिवंत असते तर...; गुरुपोर्णिमेदिवशी राऊतांनी बंडखोरांना सुनावलं

महाराष्ट्र : Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच...; गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट

मुंबई : Maharashtra Political Crisis: “हा शिंदे गट नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट आहे”; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

नाशिक : बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ

महाराष्ट्र : बाळासाहेबांना अटक करायची नाही, माझे आदेश होते; छगन भुजबळांनी सांगितला तो घटनाक्रम

महाराष्ट्र : Eknath Shinde: भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब-आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक

मुंबई : Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, त्यागमूर्ती नेता मिळणे राज्याचे भाग्य”

सोशल वायरल : गुवाहाटीची ऑफर होती मग हॉटेलचं बूकिंग मिळत नाही कशाला ओरडत होतात?; नेटकऱ्यांनी घेतली संजय राऊतांची शाळा

संपादकीय : एका दगडात पक्ष्यांचा खच! ...म्हणून पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरविणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपे नाही

मुंबई : शिवसैनिक जागा झाला; बाळासाहेबांच्या विचारांची लढाई आज एकनाथ शिंदेंनी जिंकली- नितेश राणे