शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

महाराष्ट्र : आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे?

ठाणे : गुरुपौर्णिमा हा तर निष्ठा, विश्वासाचा उत्सव; खा. राजन विचारे यांचा एकनाथ शिंदेंना चिमटा

राष्ट्रीय : Shivsena: शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरे हेच माझे राजकीय गुरू, केसरकरांनी थेट सांगितलं

मुंबई : दीपक केसरकर बेकायदेशीर प्रवक्ते; शरद पवार अन् बाळासाहेबांचे मधुर संबंध होते, राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Aditya Thackeray tweet: आदित्य ठाकरेंचे खास ट्वीट; बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाले...

महाराष्ट्र : आज बाळासाहेब जिवंत असते तर...; गुरुपोर्णिमेदिवशी राऊतांनी बंडखोरांना सुनावलं

महाराष्ट्र : Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच...; गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट

मुंबई : Maharashtra Political Crisis: “हा शिंदे गट नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट आहे”; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

नाशिक : बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ