शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : Sunil Raut : “मी बाळासाहेबांचा कट्टर निष्ठावंत, काही झालं तरी कॉम्प्रमाइज नाही”; राऊतांनी सांगितला ‘तो’ किस्सा

महाराष्ट्र : Shiv Sena Symbol: शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : ही तर तुमच्या कर्माची फळे, खापर इतरांवर फोडू नका; भाजपानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Eknath Shinde: तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हवेत, पण त्यांचा मुलगा नको

महाराष्ट्र : Eknath Khadse : वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं - एकनाथ खडसे

महाराष्ट्र : Shivsena: परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास

महाराष्ट्र : ‘जिंकून दाखवणारच!’ बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचा निर्धार

महाराष्ट्र : Shivsena: शिवसेनेचा 'धनुष्यबाण' नव्हताच...! बाळासाहेब, पक्ष आणि निवडणूक चिन्हाची न माहिती असलेली गोष्ट...

मुंबई : स्मिता अन् जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्ताप दिला; उद्धव ठाकरेंच्या बहिणीची टीका

महाराष्ट्र : जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी पोलीस मातोश्रीवर पोहचले; 'त्या' दिवशी काय घडलं?