शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : Sanjay Raut Bail: 'एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया', संजय राऊत पुन्हा कडाडले...

मुंबई : 'बाळासाहेब असते तर अब्दुल सत्तारांसह मुख्यमंत्र्यांचीही जीभ हासडून टाकली असती'

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री दिसतील, तोतयागिरी करणारे नाहीत उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

महाराष्ट्र : Anil Parab : “नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे”; ठाकरे गटातील नेत्याने सांगितलं नेमकं ‘कारण’

महाराष्ट्र : Pravin Darekar : बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

पुणे : Shivsena | पुण्यात लवकरच 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्ष कार्यालयाचे वाजतगाजत उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार

मुंबई : Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

महाराष्ट्र : Arvind Sawant : ...आता मशालीची धग सहन करा; अरविंद सावंतांनी बाळासाहेबांचं 'ते' जुनं व्यंगचित्र केलं ट्विट

मुंबई : बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या व्यक्तीचं आम्ही समर्थन केलंय, आम्ही समाधानी