शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : बाळासाहेबांमुळे आज मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली; एकनाथ शिंदेंनी केलं अभिवादन

मुंबई : बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचं खास ट्विट; जुन्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले...

महाराष्ट्र : “… आणि त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला”

सोशल वायरल : Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या या चिमुरड्याला ओळखलंत का? शिंदे गटाशी आहे थेट संबंध

मुंबई : एकनाथ शिंदेंसह राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?; आजच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लागलं लक्ष

सातारा : बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला, त्यांना धनुष्यबाण मागण्याचा अधिकार नाही

मुंबई : महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे; आशिष शेलारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण

मुंबई : ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं

मुंबई : मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार?

महाराष्ट्र : “कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही”