शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

मुंबई : Raj Thackeray MNS Padwa Melava: “राज ठाकरे सत्य तेच बोलतात, कुणालाच सोडत नाहीत; पाडव्याची सभा टर्निंग पॉइंट ठरणार”

मुंबई : 'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले!

महाराष्ट्र : शिवसेना(उद्धव ठाकरे) बाबत मनसेच्या मनात काय, सत्य आलं समोर| बाळा नांदगावकरांच्या फोन रेकॉर्डिंगViral

मुंबई : एहसान फरामोश म्हणून तुमची ओळख...; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : मनसे-भाजप एकत्र येणार का?

मुंबई : 'जनतेने वेळोवेळी गृहीत धरणाऱ्यांना जमिनीवर आणलंय'; बाळा नांदगावकरांची सूचक पोस्ट

मुंबई : मनसे अन् शिवसेनेची युती होणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही

महाराष्ट्र : राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत

नाशिक : Bala Nandgaonkar : हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय