शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना 'सिर तन से जुदा' करण्याची धमकी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भडकले

राष्ट्रीय : PHOTOS: बागेश्वर धाममध्ये १५६ मुलींचा विवाह; प्रत्येक नवरदेवाला बाईक, नववधू भावूक

राष्ट्रीय : तुम्ही खूप क्युट आहात, मुलीनं दिला Flying Kiss, शास्त्रींची रिॲक्शन Viral; दिली भन्नाट प्रतिक्रिया

राष्ट्रीय : चंद्रखुरी नको 'कौशल्य धाम' हवं! धीरेंद्र शास्त्रींची मागणी; लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती

फिल्मी : धीरेंद्र शास्त्रींना पाहून मिठी मारावीशी वाटली, पण..., कंगना रणौतचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : राघव शर्माच्या घरी आले धीरेंद्र शास्त्री, सोनू सूदने केलं स्वागत; जॅकलीन अन् शहनाज गिलची हजेरी

राष्ट्रीय : “राम हा राजकारणाचा विषय नाही, भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडले पाहिजे”: बागेश्वर बाबा

राष्ट्रीय : मशिदींचे संरक्षण करण्याच्या ओवेसींच्या आवाहनावर धीरेंद्र शास्त्रींचा पलटवार, म्हणाले- 'त्यांची भीती कायम राहो'

राष्ट्रीय : “मला आदेश देण्यात आला की सनातन धर्माचा प्रचार कर”; बागेश्वर बाबांना हे कोणी सांगितले?

परभणी : भगवंतासह संतांवर विश्वास ठेवा; ते चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही: बागेश्वर महाराज शास्त्री