शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती.

Read more

महाराष्ट्र : Babasaheb Purandare: स्वातंत्र्यसैनिक ते शिवशाहीर, असा होता बाबासाहेब पुरंदरेंचा जीवनप्रवास

राष्ट्रीय : बाबासाहेबांच्या निधनाने इतिहास अन् सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली- नरेंद्र मोदी

मुंबई : आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; मोहन भागवतांनी बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली

मुंबई : बाबासाहेबांनी इतिहास कधीच मोडून- तोडून सांगितला नाही; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : 'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली

मुंबई : 'असा अलौकिक शिवआराधक होणे नाही'; मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : Babasaheb Purandare: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

पुणे : वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ

पुणे : “१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले..; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा