शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

क्रिकेट : T20 World Cup Semi Final पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू मायदेशात न जाता पोहचले दुसऱ्याच देशात; जाणून घ्या कारण 

क्रिकेट : T20 World Cup, PAK vs AUS Semi Final  : सामना कुठे हरलो, कोणता होता टर्निंग पॉईंट; बाबर आझमनं स्पष्टच सांगितलं

क्रिकेट : T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मोठी चूक केली, कर्णधार बाबर आजमची लाज घालवली

क्रिकेट : T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : बाबर, रिझवान, फाखर यांनी ऑस्ट्रेलियाला धु धु धुतलं; पाकिस्तानला उभा करून दिला धावांचा एव्हरेस्ट!

क्रिकेट : T20 World Cup, PAK vs AUS Live Update : कर्णधार बाबर आजमनं प्रशिक्षक मॅथ्यू हेडनला टाकले मागे; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये नोंदवला मोठा विक्रम

क्रिकेट : Virat Kohli : कर्णधारपद सोडलं, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली अन् आता विराट कोहलीच्या मागे साडेसाती लागली!

क्रिकेट : Babar Azam : बॉल बॉय ते नंबर १; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२०तही बनला अव्वल

क्रिकेट : T20 World Cup, PAK vs NAM : टीम इंडियाला जे जमलं नाही ते नामिबियानं करून दाखवलं, पाकिस्तानला टक्कर देत मन जिंकलं

क्रिकेट : T20 World Cup, Babar Azam : विराट कोहलीसमोर ज्याला कच्चालिंबू समजलं, तोच बाबर आजम मोडतोय एकामागून एक विक्रम, त्यानं रोहित शर्मालाही नाही सोडलं!

क्रिकेट : T20 World Cup, Babar Azam : आई Ventilator होती अन् बाबर आजम देशासाठी टीम इंडियाला भिडला; पाकिस्तानी कर्णधाराच्या वडिलांची पोस्ट व्हायरल