शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : Babar Azam: बाबर आझम सुसाट! किंग कोहलीसहित ४ दिग्गजांना मागे टाकून रचला इतिहास 

क्रिकेट : Pakistan:स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पाकिस्तानच्या नामांकित खेळाडूंना पुरस्कार जाहीर

क्रिकेट : Asia Cup 2022:आशिया चषकापूर्वीच पाकिस्तानमध्ये गोंधळ! बाबर आझमसहीत अनेक खेळाडू बोर्डाविरूद्ध मैदानात 

क्रिकेट : Asia Cup 2022:आशिया चषकापूर्वी पाकिस्तानला झटका; शाहीन आफ्रिदी भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार? 

क्रिकेट : VIDEO:तुम्हाला वाटतंय का मी म्हातारा झालोय, बाबर आझमने पत्रकाराचा घेतला क्लास 

क्रिकेट : Asia Cup 2022 सुरू होण्याआधी बाबर आजमची धाकधुक वाढली, ICCने खबरच तशी दिली!

क्रिकेट : Asia Cup 2022:भारतीय संघाची घोषणा होताच पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकला सतावतेय 'ही' भीती

क्रिकेट : ICC T20 Rankings:भारताच्या 'सूर्या'ची ५० धावांची खेळी पाक कर्णधार बाबर आझमला देणार धोबीपछाड

क्रिकेट : ICC T20 Ranking:भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप 

क्रिकेट : ICC Men's Player Rankings : पाकिस्तानी खेळाडूंचा आयसीसी रँकिंगमध्ये दबदबा; विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांना बसलाय धक्का